Home Uncategorized महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने’वैद्यकीय चिकित्सा व औषधोपचार केंद्र’

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने’वैद्यकीय चिकित्सा व औषधोपचार केंद्र’

43
0

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी शनिवार दि. ६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते रात्रौ ८ वा. या कालावधीत विनामूल्य वैद्यकीय चिकित्सा व औषधोपचार केंद्र छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान दादर येथे कार्यान्वित करण्यात येत आहे.

परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भीमसैनिक, माता भगिनींसाठी येथे विनामूल्य वैद्यकीय औषधोपचार सेवा उपलब्ध असेल.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र काँग्रेस मेडिकल सेलचे अध्यक्ष डॉ. मनोज राका व सहकारी हे वैद्यकीय सेवा देणार आहेत. अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे,ॲड. गणेश पाटील, वरिष्ठ उपाध्यक्ष,राजन भोसले
(उपाध्यक्ष),ॲड.संदेश कोंडविलकर (सरचिटणीस) ,श्रीरंग बरगे
(सरचिटणीस)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here