*ज्ञान मंदिर ते समाज मंदिर*
*धी यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोटरी क्लब मुंबई मलबार हिल यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी बुधवारी सकाळी ८ ते दुपारी २ पर्यंत मॅमोग्राफी (ब्रेस्ट कॅन्सर तपासणीचे) मोफत वैद्यकीय शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरात मुंबईतील नामांकित कर्करोग तज्ज्ञांचा सहभाग असणार आहे. तरी सर्व भगिनींना नम्र विनंती की आपल्या *आधार कार्डची झेरॉक्स देऊन (आणि आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेवून) नोंदणी करावी.* जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन *फडके श्रीगणपती मंदिर ट्रस्ट* तर्फे करण्यात आले आहे.
नोंदणी करता पत्ता:-
धी यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्ट
फडके श्री गणपती मंदिर
सिक्कानगर समोर
विठ्ठल भाई पटेल रोड
गिरगांव
मुंबई ४०० ००४
संपर्क : ८०९४८९१८९१
९८२०६९६१९५

















