Home Uncategorized *नागपूर येथील Dassault Reliance Aerospace Ltd. कंपनीला ना. उदय सामंत यांंनी दिली...

*नागपूर येथील Dassault Reliance Aerospace Ltd. कंपनीला ना. उदय सामंत यांंनी दिली भेट*

62
0

आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदयजी सामंत ह्यांनी नागपूर दौऱ्यादरम्यान Dassault Reliance Aerospace Ltd. या अत्याधुनिक एरोस्पेस कंपनीला भेट दिली.

यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सन्मानचिन्ह देऊन ना. उदय सामंत यांचे स्वागत केले. ना. उदय सामंत यांनी कंपनीची पाहणी करून ,तिथे सुरु असलेल्या उत्पादन प्रक्रियेची आणि तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती घेतली. महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्रात अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रकल्पांमुळे केवळ रोजगारनिर्मितीच नव्हे तर देशाच्या संरक्षण क्षमतेतही मोलाची भर पडत आहे”, असे यावेळी ना. उदय सामंत यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here