Home छायाचित्रे / व्हिडिओ हेमंत गोडसे, छगन भुजबळ भेट

हेमंत गोडसे, छगन भुजबळ भेट

195
0

नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांनी आज भुजबळ फॉर्म कार्यालय नाशिक येथे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. यावेळी नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली. यावेळी महायुती घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here