Home छायाचित्रे / व्हिडिओ छत्रपती शाहू महाराजांना पुण्यतिथीदिनी अभिवादन

छत्रपती शाहू महाराजांना पुण्यतिथीदिनी अभिवादन

200
0

आज 6 मे 2024 रोजी छत्रपती शाहू महाराजांना पुण्यतिथीदिनी अभिवादन करण्यासाठी शाहू स्मृती स्थंभ, 13 वी गल्ली खेतवाडी, गिरगाव, मुंबई येथे एसिपी रवी सरदेसाई, पिआय विनय घोरपडे, आयकर प्रशासकीय अधिकारी आनंद फगरे,  निवृत आयकर अधिक्षक गणपत जाधव,  चित्रपट दिग्दर्शक सतिश रणदिवे,  प्रज्ञा जाधव- मुंबई संघटक शाहू स्मारक समिती, पैलवान संग्राम कांबळे, स्वाती गजरे, शिवसेना शाखाप्रमुख शशिकांत पवार, शिवसेना महिला संघटक गिरगाव तसेच ईतर मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here