स्वारगेट येथील बलात्कार
प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अखेर ७०
तासानंतर अटक करण्यात आली.
गुनाट (ता. शिरुर)
येथील त्याच्या गावी असलेल्या कॅनॉलमध्ये लपून
बसलेल्या दत्ताला गावकऱ्यांच्या मदतीने पुणे पोलिसांनी
त्याला अटक केली. त्याला आज पुणे न्यायालयात
सकाळी अकरा वाजता हजर करण्यात येणार आहे.
मध्यरात्री १.२० मिनिटांनी त्याला पोलिसांनी पकडले.
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी
दत्ता गाडेला अटक; कॅनॉलमध्ये बसलेला
लपून…
Dattatray Gade arrested: गुनाट (ता. शिरुर)
येथील त्याच्या गावी असलेल्या कॅनॉलमध्ये लपून
बसलेल्या दत्ताला गावकऱ्यांच्या मदतीने पुणे पोलिसांनी
त्याला अटक केली.