शीतल करदेकर, खांडके बिल्डिंग नंबर ११ व १२ सर्व रहिवाशी , माहिम टिपीएस-III/अ.भू.क्र. २१ जे.के. सावंत मार्ग, मुंबई महापालिका जी / विभाग कार्यालयाजवळ दादर,( प.),मुं.- २८.संपर्क क्र.7021616645 

मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस | मा. श्री. एकनाथजी शिंदे, दि. २५/०२/२०२५
मुख्यमंत्री, , गृह विभाग, | उपमुख्यमंत्री, नगर विकास व गृहनिर्माण विभाग
महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई. | महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.

विषय:- विकासक, मे रेर्नसन्स कंस्ट्रक्शने नर्मदा गृहनिर्माण संस्थेच्या (माहीम टी.पी.एस. ३ अ.भू.क्र. १३) झो. पु. प्राधिकरणाच्या योजनेमध्ये अतिरिक्त क्षेत्रफळ त्यांच्या कॅटपल्ट रियल्टी कन्सल्टंट सर्वेक्षण मोजणीच्या कंपनीद्वारे सम्मिलित करून अतिरिक्त चटई क्षेत्र व खांडके बिल्डिंग क्र.११,१२ च्या संरक्षक भिंत तोडून अतिक्रमण केल्याबाबत (माहीम टी.पी.एस. ३ अ.भू.क्र. १०,१०(१),२१,११,१२) यांनी घेतलेली मोजणी मधील हरकतीचे मुद्दे व जागेवर दाखवलेले हद्द याची नोंद सदर पोट विभागणीच्या मोजणी मध्ये न घेता. त्याबाबत झो. पु. प्राधिकरणाचे स्पष्टीकरण प्राप्त झालेले नसताना अंतिम मंजुरी पोट विभागणी पत्र मा.अधीक्षक, मुंबई नगर भूमापक व भुमि अभिलेख (शहर) यांचे रद्द करण्यात येण्याबाबत..

संदर्भ :- १) मा.अधीक्षक, मुंबई नगर भूमापक व भुमि अभिलेख (शहर) यांचे दि-१३/१२/२०२४जा.क्र. २१०६६, सीएसएलआर/ एसॲण्डएलआर-२/टे-२०/माहिम / नरयो -३ माहीम /अ. भू.क्र. १३ / अति तातडी पोटविभाजन मोजणी / मो.र. नं. ०४/२०२४
२) मा.अधीक्षक, मुंबई नगर भूमापक व भुमि अभिलेख (शहर) यांचे दि: १२/०९/२०२४. जा. क्र. ३७९३ सीएसएलआर/ एसॲण्डएलआर-२/टे-२०/माहिम / नरयो -३/अ. भू.क्र. १३ / अति तातडी पोटविभाजन मोजणी / मो.र. नं. ०४/२०२४
महोदय,
विकासक, मे रेर्नसन्स कंस्ट्रक्शने (माजी महापालिका अधिकारी, विलास खर्चे) यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग करून मुंबई महापालिका प्लॉट माहीम टी. पी. एस. ३. अ.भू.क्र.१३ वरील १) समाधान (झो.पु.प्रा.) सहकारी गृहनिर्माण संस्था, २) नर्मदा, राऊतवाडी, जनसेवा (झो.पु.प्रा.) सहकारी गृहनिर्माण संस्था, दादर, पश्चिम मुंबई-२८ ची झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची योजना राबवली.
सदर योजनेमध्ये स्वतःच्याच कॅटपल्ट रियल्टी कन्सल्टंट सर्वेक्षण कंपनी द्वारे मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांशी संगणमत करून अतिरिक्त क्षेत्रफळ असल्याचे दाखवून स्वतःच्या योजनेत लाभ प्राप्त केला आहे. त्यामुळे मुंबई महापालिका माहीम टीपीएस तीन प्लॉट नं. अ.भू.क्र.१३ चे क्षेत्रफळ १३३४६.२५ स्क्वेअर मीटर असताना सदर क्षेत्रफळ वाढीव १२०.७५ स्क्वेअर मीटर उत्तरेकडे जास्त असल्याचे दाखवून भूमी अभिलेख मुंबई शहर, सहाय्यक अभियंता- मालमत्ता विभाग , सहाय्यक अभियंता-नगर रचना विभाग (जी/उत्तर विभाग), कार्यकारी अभियंता – (झो.पु.प्रा.), नगर भुमापन अधिकारी- (झो.पु.प्रा.) यांच्या मंजुरीने १३४६७ स्क्वेअर मीटर मान्यता देऊन त्याला लागून असलेले इतर प्लॉट अ.भू.क्र.१०,१०(१),११,२०,२१,१५, १६,१७,१८,१९,१४ यांच्या जागेमध्ये अतिक्रमण करण्यात आले आहे.
मा. श्री. दिपकजी केसरकर, माझी, पालकमंत्री मुंबई शहर व शिक्षण मंत्री यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयामधील बैठकीत आदेश देण्यात आले होते. त्यानुसार मोजमाप करण्यात आले. परंतु त्याचे योग्य ती नोंद सदर मोजणी केलेल्या पत्रामध्ये व नकाशामध्ये अंतर्भूत न करता. त्यामध्ये संदर्भ २ नुसार सहाय्यक अभियंता- जी/ उत्तर, झो. पु. प्रा. यांच्या कडे पळताणी व मंजुरी करीता नकाशा व पत्र पाठवण्यात आले होते . जे त्यांनी उपसंचालक, भूमी अभिलेख, झो. पु. प्रा.बृहन्मुंबई यांना पाठवले .त्यांचा कोणताही अहवाल व मंजूर नकाशा अधीक्षक भूमापक व भूमी अभिलेख यांना प्राप्त झालेले नसताना.वरील संदर्भीय क्रमांक १ नुसार सदर पोट विभाजनाची मोजणी मंजूर करून नकाशा उपलब्ध केले असल्याचे अधीक्षक भूमापक व भूमी अभिलेख शाखा मुंबई यांनी म्हटले आहे.
पृष्ठ २
पृष्ठ २
तरी आपणास नम्र विनंती आहे की, विकासक, मे रेर्नसन्स कंस्ट्रक्शने नर्मदा गृहनिर्माण संस्थेच्या (माहीम टी.पी.एस. ३ अ.भू.क्र. १३) झो. पु. प्राधिकरणाच्या योजनेमध्ये अतिरिक्त क्षेत्रफळ त्यांच्या कॅटपल्ट रियल्टी कन्सल्टंट सर्वेक्षण मोजणीच्या कंपनीद्वारे सम्मिलित करून अतिरिक्त चटई क्षेत्र व खांडके बिल्डिंग क्र.११,१२ च्या संरक्षकभिंत तोडून अतिक्रमण केल्याबाबत (माहीम टी.पी.एस. ३ अ.भू.क्र. १०,१०(१),२१,११,१२) यांनी घेतलेली मोजणी मधील हरकतीचे मुद्दे व जागेवर दाखवलेले हद्द याची नोंद सदर पोट विभागणीच्या मोजणी मध्ये न घेता. त्याबाबत झो. पु. प्राधिकरणाचे स्पष्टीकरण प्राप्त झालेले नसताना अंतिम मंजुरी पोट विभागणी पत्र मा.अधीक्षक, मुंबई नगर भूमापक व भुमि अभिलेख (शहर) यांचे रद्द त्वरित करण्यात यावी. सदर बाबीची चौकशी करण्यात यावी. संबंधित अनिमित्ता करणाऱ्या अधिकारी व विकासक, मे रेर्नसन्स कंस्ट्रक्श (माझी महापालिका, झो. पु. प्रा. अधिकारी विलास खर्चे) वर गुन्हा नोंदवण्यात यावा. ही नम्र विनंती.आपली नम्र
शीतल करदेकर
जोडपत्र: वरील संदर्भीय पत्र व नकाशा उचित कार्यवाही करीता प्रत रवाना
१) मा. श्रीमती सौनिक, मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुं
२) मा.महसूल मंत्री, महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुं
३) मा.अ मुख्य सचिव, महसूल विभाग महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुं
४) मा. श्रीमती वल्सा नायर सिंह, अपर मुख्य सचिव, गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुं
५) मा. डॉ. श्री. के एच गोविंद राज, प्रधान सचिव, नगर विकास, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुं
६) मा. श्री महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी,झो. पु. प्रा. मुंबई-५१.
७) मा. श्री भूषण गगराणी, आयुक्त, मुंबई महानगरपालिका, मुंबई – १
८) माननीय श्री विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई पोलीस मुख्यालय
९) वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शिवाजी पार्क पोलीस ठाणे
१०) कार्यकारी अभियंता, मुंबई शहर,,झो. पु. प्रा. मुंबई-५१.
११) सहाय्यक महापालिका आयुक्त, जी/ उत्तर विभाग, मुंबई महानगरपालिका, मुंबई
———- Forwarded message ———
From: Shittal Karrdekar <karrdekar.s1@gmail.com>
Date: Sat, 22 Feb 2025, 21:38
Subject: Fwd: Fw: विकासक, मे रेर्नसन्स कंस्ट्रक्शने नर्मदा गृहनिर्माण संस्थेच्या (माहीम टी.पी.एस. ३ अ.भू.क्र. १३) झो. पु. प्राधिकरणाच्या योजनेमध्ये अतिरिक्त क्षेत्रफळ त्यांच्या कॅटपल्ट रियल्टी कन्सल्टंट सर्वेक्षण मोजणीच्या कंपनीद्वारे सम्मिलित करून अतिरिक्त चटई क्षे…
To: <eknath.shinde@gov.in>

From: BHUSHAN ASHOK GAGRANI <mc@mcgm.gov.in>
Date: Fri, 10 Jan 2025, 11:49
Subject: Fw: विकासक, मे रेर्नसन्स कंस्ट्रक्शने नर्मदा गृहनिर्माण संस्थेच्या (माहीम टी.पी.एस. ३ अ.भू.क्र. १३) झो. पु. प्राधिकरणाच्या योजनेमध्ये अतिरिक्त क्षेत्रफळ त्यांच्या कॅटपल्ट रियल्टी कन्सल्टंट सर्वेक्षण मोजणीच्या कंपनीद्वारे सम्मिलित करून अतिरिक्त चटई क्षे…
To: DR ASHWINI JOSHI <amc.city@mcgm.gov.in>, Sunil H Rathod <che.dp@mcgm.gov.in>
Cc: From: Shittal Karrdekar <karrdekar.s1@gmail.com>

Sent: Friday, January 10, 2025 11:13 AM
To: cm@maharahtra.co.in <cm@maharahtra.co.in>
Cc: “dcm@maharashtra.gov.in” <dcm@maharashtra.gov.in>; “cs@maharashtra.gov.in” <cs@maharashtra.gov.in>; “VALSA Nair Singh” <acs.housing@maharashtra.gov. in>; “Dr. Govind Raj” <sec.ud2@maharashtra.gov.in>; “min.housing@maharashtra.gov. in” <min.housing@maharashtra.gov. in>; “min.ud@maharashtra.gov.in” <min.ud@maharashtra.gov.in>; “min.revenue@maharashtra.gov. in” <min.revenue@maharashtra.gov. in>; “SUNILBTUMBARE UNDERSECRETARY” <sunil.tumbare@nic.in>; “do3.hou-mh@nic.in” <do3.hou-mh@nic.in>; “d.mylavaram@nic.in” <d.mylavaram@nic.in>; “Ceo” <ceo@sra.gov.in>; “Sra Gov Info” <info@sra.gov.in>; “vpceo@mhada.gov.in” <vpceo@mhada.gov.in>; “ajit.kawde@nic.in” <ajit.kawde@nic.in>; “secretary@sra.gov.in” <secretary@sra.gov.in>; BHUSHAN ASHOK GAGRANI <mc@mcgm.gov.in>
Subject: विकासक, मे रेर्नसन्स कंस्ट्रक्शने नर्मदा गृहनिर्माण संस्थेच्या (माहीम टी.पी.एस. ३ अ.भू.क्र. १३) झो. पु. प्राधिकरणाच्या योजनेमध्ये अतिरिक्त क्षेत्रफळ त्यांच्या कॅटपल्ट रियल्टी कन्सल्टंट सर्वेक्षण मोजणीच्या कंपनीद्वारे सम्मिलित करून अतिरिक्त चटई क्षेत्र …
Sent: Friday, January 10, 2025 11:13 AM
To: cm@maharahtra.co.in <cm@maharahtra.co.in>
Cc: “dcm@maharashtra.gov.in” <dcm@maharashtra.gov.in>; “cs@maharashtra.gov.in” <cs@maharashtra.gov.in>; “VALSA Nair Singh” <acs.housing@maharashtra.gov.
Subject: विकासक, मे रेर्नसन्स कंस्ट्रक्शने नर्मदा गृहनिर्माण संस्थेच्या (माहीम टी.पी.एस. ३ अ.भू.क्र. १३) झो. पु. प्राधिकरणाच्या योजनेमध्ये अतिरिक्त क्षेत्रफळ त्यांच्या कॅटपल्ट रियल्टी कन्सल्टंट सर्वेक्षण मोजणीच्या कंपनीद्वारे सम्मिलित करून अतिरिक्त चटई क्षेत्र …
|
You don’t often get email from karrdekar.s1@gmail.com. Learn why this is important
|
शीतल करदेकर, खांडके बिल्डिंग नंबर ११ व १२ सर्व रहिवाशी संघ, माहिम टिपीएस-III/अ.भू.क्र. २१ जे.के. सावंत मार्ग, मुंबई महापालिका जी / विभाग कार्यालयाजवळ दादर,( प.),मुं.- २८.संपर्क क्र.7021616645
मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस
मुख्यमंत्री, , गृह विभाग,
महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
मा. श्री. एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री,
नगर विकास व गृहनिर्माण विभाग
महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
दि. १०/०१/२५
विषय:- विकासक, मे रेर्नसन्स कंस्ट्रक्शने नर्मदा गृहनिर्माण संस्थेच्या (माहीम टी.पी.एस. ३ अ.भू.क्र. १३) झो. पु. प्राधिकरणाच्या योजनेमध्ये अतिरिक्त क्षेत्रफळ त्यांच्या कॅटपल्ट रियल्टी कन्सल्टंट सर्वेक्षण मोजणीच्या कंपनीद्वारे सम्मिलित करून अतिरिक्त चटई क्षेत्र व खांडके बिल्डिंग क्र.११,१२ च्या संरक्षक भिंत तोडून अतिक्रमण केल्याबाबत झो. पु. प्राधिकरणायांचे स्पष्टीकरण प्राप्त झालेले नसताना अंतिम मंजुरी पत्र मा.अधीक्षक, मुंबई नगर भूमापक व भुमि अभिलेख (शहर) यांचे रद्द करण्यात येण्याबाबत….
संदर्भ :- १) मा.अधीक्षक, मुंबई नगर भूमापक व भुमि अभिलेख (शहर) यांचे दि-13/12/2024 जा.क्र. 21066 , सी एस एल आर /एस अॅण्ड एल आर -2/टे-20/ नरयो-३ माहीम / अं. भु. क्र. 13 (पैकी) आति तातडी पोटविभाजन मोजणी / मो.र.न. 04/2024 पत्र
२) मा.अधीक्षक, मुंबई नगर भूमापक व भुमि अभिलेख (शहर) यांचे दि: १२/०९/२०२४. जा. क्र. ३७९३ सीएसएलआर/ एसॲण्डएलआर-२/टे-२०/माहिम / नरयो -३/अ. भू.क्र. १३ / अति तातडी पोटविभाजन मोजणी / मो.र. नं. ०४/२०२४
महोदय,
विकासक, मे रेर्नसन्स कंस्ट्रक्शने (माजी महापालिका अधिकारी, विलास खर्चे) यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग करून मुंबई महापालिकेच्या राऊतवाडी येथील नर्मदा गृहनिर्माण संस्था, (माहीम टी.पी.एस. ३ अ.भू.क्र. १३) जे.के. सावत मार्ग, दादर, पश्चिम मुंबई-२८ ची झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची योजना राबवली.
सदर योजनेमध्ये स्वतःच्याच कॅटपल्ट रियल्टी कन्सल्टंट सर्वेक्षण कंपनी द्वारे अतिरिक्त जागा जे खांडके बिल्डिंग क्र.११,१२ ची संरक्षण भिंत तोडून, त्यांच्या बिल्डिंगच्या हद्द कायम करून. झो. पु. प्राधिकरणा मधून सी. सी., एल. ओ. आय. मंजुरी अंतिम क्षेत्र २७२६.२४चो.मी. प्राप्त केली. त्याबाबत लगतच्या सर्व अ.भू.क्र. १०,१०(१),२१,११,१२ कब्जेदार यांनी तक्रार वारंवार केल्यानंतर सदर विकासकासने वरील संदर्भीय पत्रानुसार अति तातडीची मोजणी करावयास लागले.
त्यामध्ये संदर्भ २ नुसार सहाय्यक अभियंता- जी/ उत्तर, झो. पु. प्रा. यांच्या कडे पळताणी व मंजुरी करीता नकाशा व पत्र पाठवण्यात आले होते . जे त्यांनी उपसंचालक, भूमी अभिलेख, झो. पु. प्रा.बृहन्मुंबई यांना पाठवले .त्यांचा कोणताही अहवाल व मंजूर नकाशा अधीक्षक भूमापक व भूमी अभिलेख यांना प्राप्त झालेले नसताना.वरील संदर्भीय क्रमांक १ नुसार सदर पोट विभाजनाची मोजणी मंजूर करून नकाशा उपलब्ध केले असल्याचे अधीक्षक भूमापक व भूमी अभिलेख शाखा मुंबई यांनी म्हटले आहे. त आपणास नम्र विनंती आहे की विकासक, मे रेर्नसन्स कंस्ट्रक्शने नर्मदा गृहनिर्माण संस्थेच्या (माहीम टी.पी.एस. ३ अ.भू.क्र. १३) झो. पु. प्राधिकरणाच्या योजनेमध्ये अतिरिक्त क्षेत्रफळ त्यांच्या कॅटपल्ट रियल्टी कन्सल्टंट सर्वेक्षण मोजणीच्या कंपनीद्वारे सम्मिलित करून अतिरिक्त चटई क्षेत्र व खांडके बिल्डिंग क्र.११,१२ च्या संरक्षक भिंत तोडून अतिक्रमण केल्याबाबत झो. पु. प्राधिकरणायांचे स्पष्टीकरण प्राप्त झालेले नसताना अंतिम मंजुरी पत्र मा.अधीक्षक, मुंबई नगर भूमापक व भुमि अभिलेख (शहर) यांचे रद्द त्वरित करण्यात यावी. ही नम्र विनंती.
आपली नम्र
शीतल करदेकर
जोडपत्र: वरील संदर्भीय पत्र व नकाशा
उचित कार्यवाही करीता प्रत रखाना