1महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विधानसभा सदस्य ॲड. राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभेच्या अध्यक्षपद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी विधानसभा सदस्य तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सदस्य चंद्रकांतदादा आणि पाटील आदी उपस्थित होते.
आज १०५ जणांनी आमदारकीची शपथ घेतली
९ जणांचा शपथविधी शिल्लक


















