Home छायाचित्रे / व्हिडिओ महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनातील क्षणचित्रे

महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनातील क्षणचित्रे

234
0

*वंदे मातरम्‌ व राज्यगीताने महाराष्ट्र विधानसभेच्या*
*विशेष अधिवेशनाच्या कामकाजास प्रारंभ*

मुंबई, दि. ७ :- विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनास मुंबईत प्रारंभ झाला. विधानसभेत वंदे मातरम्‌ व ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने कामकाजास सुरुवात झाली.

विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विधानसभेचे सदस्य उपस्थित होते.

 

 

००००

Breaking
मारकडवाडी येथे गुन्हे दाखल करण्यात आले याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे आमदार आज शपथ घेणार नाही

विजय वडेट्टीवार  प्रतिक्रिया

राज्यात निवडणुकीच्या निकालानंतर कुठेही उत्साह नाही,शोककळा पसरली आहे
-दाल मै कूछ काला है, असा संशय आहे
-मारकडवाडीला विरोध का करत आहेत? कारण पितळ उघडे पडेल म्हणून
जिंकलेला उमेदवार बॅलेट वर निवडणुका घ्या सांगत आहे, तरी विरोध केलं जातं आहे
-लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू झालं आहे म्हणून आजच्या दिवस आम्ही शपथ घेणार नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here