Home छायाचित्रे / व्हिडिओ भाजप महाराष्ट्र विधिमंडळ गटनेते आ देवेन्द्र फडणवीस यांचे सहका-यांस श्री सिद्धिविनायक दर्शन

भाजप महाराष्ट्र विधिमंडळ गटनेते आ देवेन्द्र फडणवीस यांचे सहका-यांस श्री सिद्धिविनायक दर्शन

191
0

सायंकालीन शपथविधीच्या आधी  सिध्दीविनायक चरणी नतमस्तक!

 

महायुतीतील भाजप विधिमंडळ गटनेते आ देवेंद्र फडणवीस यांनी आज संध्याकाळी होणााऱ्या शपथविधी आधी श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन आशीर्वाद मागितला.

याप्रसंगी आमदार  गिरीश महाजन , भाजप प्रदेशाध्यक्ष आ चंद्रशेखर बावनकुळे, आ कालिदास कोळंबकर आणि इतर आमदार दर्शनार्थी होते.

त्याप्रसंगी न्यासाचे अध्यक्ष  सदानंद सरवणकर ( राज्यमंत्री दर्जा ) व आचार्य पवन त्रिपाठी – कोषाध्यक्ष यांनी श्रींची मूर्ती देऊन त्यांचे स्वागत केले त्यावेळी न्यासाचे विश्वस्त भास्कर शेट्टी, जितेंद्र राऊत, महेश मुदलियार,  सुदर्शन सांगळे उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here