Home मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्यभर भारतीय संविधान दिन साजरा होणार ;मुंबईत प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे...

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्यभर भारतीय संविधान दिन साजरा होणार ;मुंबईत प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे करणार संविधान वाचन…*

148
0
CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 75?

*राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्यभर भारतीय संविधान दिन साजरा होणार ;मुंबईत प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे करणार संविधान वाचन…*

मुंबई दि. २६ नोव्हेंबर – राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने उद्या भारतीय संविधान दिन प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत मुंबई व राज्यभर साजरा करण्यात येणार आहे.

सकाळी १०.१० वाजता राज्यातील जिल्हा व तालुक्याच्या मुख्य ठिकाणी महापुरुषांच्या स्मारकासमोर अभिवादन करून संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले जाणार आहे.

मुंबईमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर (ओव्हल मैदानासमोर ) प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये कार्यक्रम पार पडणार असून यावेळी आमदार शिवाजीराव गर्जे, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे व इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here