Home मुंबई राजन शिरोडकर यांचे आज मंगळवारी निधन

राजन शिरोडकर यांचे आज मंगळवारी निधन

161
0

राजन शिरोडकर यांचे आज मंगळवारी निधन झाले .

मागील काही दिवसापासून ते आजारी होते.राजन शिरोडकर हे राज ठाकरे यांच्या जवळचे सहकारी मानले जायचे.जेव्हा राज ठाकरेंनी शिवसेनेतून बाहेर पडून नवनिर्माण सेना स्थापन केली. त्यावेळेला राजन शिरोडकर राज ठाकरे यांच्याबरोबर होते.युतीच्या काळात ते प्रदूषण महामंडळाचे अध्यक्ष होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here