Home Uncategorized कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा कापूस सोयाबीन उत्पादक शेतक-यांसाठी खुशखबर

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा कापूस सोयाबीन उत्पादक शेतक-यांसाठी खुशखबर

138
0
CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 75?

 

खरीप 2023 मधील कापूस व सोयाबीन उत्पादक 65 लाख शेतकऱ्यांना 2500 कोटी अर्थसहाय उद्या वितरीत होणार …..!!

मा ना श्री अजितदादा पवार,उपमुख्यमंत्री यांची कृषी विभागाच्या कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात घोषणा

राज्यातील जवळपास 96 लाख कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यानं पैकी आधार लिंक असलेल्या 68 लाख शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झाले आहे.

प्रति हेक्टरी 5000/- आणि 2 हेक्टर मर्यादेत असे जास्तीत जास्त 10,000/- अनुदान मंजूर करण्यात आले आहे

त्यापैकी उद्या 65 लाख शेतकऱ्यांना 2500 कोटी चे वितरण होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here