Home मुंबई सिध्दीविनायक मंदिरात सोन्याच्या अलंकाराचा लिलाव सोमवार दि १६ सप्टेंबर २०२४ रोजी ११...

सिध्दीविनायक मंदिरात सोन्याच्या अलंकाराचा लिलाव सोमवार दि १६ सप्टेंबर २०२४ रोजी ११ ते ५ या वेळेत

132
0

श्री सिद्धिविनायक मंदिरात भाद्रपद उत्सवाचे औचित्य साधुन बाप्पाच्या चरणी अर्पण झालेल्या सोन्याच्या अलंकाराचा लिलाव सोमवार दिनांक १६ सप्टेंबर २०२४ रोजी ११ ते ५ या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे

सर्व गणेश भाविकांनीयात सहभागी होऊन बाप्पाचा आशीर्वाद घ्यावा. असे आवाहन श्री सिद्धिविनायक गणपती न्यासाच्या वतीने करण्यात आलेले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here