Home Uncategorized *’वक्ता दशसहस्रेषु’ हेमंत मधुसूदन जोशी यांचे ‘युगप्रवर्तक लोकमान्य’ या विषयावर आगळे वेगळे...

*’वक्ता दशसहस्रेषु’ हेमंत मधुसूदन जोशी यांचे ‘युगप्रवर्तक लोकमान्य’ या विषयावर आगळे वेगळे भाषण*

135
0
  • *’वक्ता दशसहस्रेषु’ हेमंत मधुसूदन जोशी यांचे ‘युगप्रवर्तक लोकमान्य’ या विषयावर आगळे वेगळे भाषण*

*माधवदास प्रेमजी सार्वजनिक श्री गणेशोत्सव (१००वे वर्ष)* मुगभाट,गिरगाव मुंबई ४ येथे दिनांक १२ सप्टेंबर २०२४ रोजी, गुरुवारी, रात्री ८ ते ९ या वेळेत *युगप्रवर्तक लोकमान्य* या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारच असे ब्रिटिश सरकारला छातीठोकपणे सांगणारे थोर स्वातंत्र्य सेनानी *लोकमान्य बाळ गंगाधर टिळक* यांच्या जीवनावरती *युगप्रवर्तक लोकमान्य* हे आगळे वेगळे व्याख्यान *वक्ता दशसहस्त्रेशु हेमंत मधुसूदन जोशी* सादर करणार आहेत.

सर्वत्र राजकारणाचा चिखल होत असताना सच्ची देशभक्ती काय असते हे लोकमान्यांनी स्वतःच्या जीवनातून आदर्शवत असे उदाहरण भारतापुढे घालून दिले आहे. तेव्हा सर्व देशभक्तांना या भाषणाचे जाहीर आमंत्रणसंपर्क: ९८२०६९६१९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here