Home मुंबई श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर प्रांगणात महिलांसाठी अथर्वशीर्ष पठण

श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर प्रांगणात महिलांसाठी अथर्वशीर्ष पठण

151
0

सोमवार दिनांक ९ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ०४:०० वाजता श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर प्रांगणात भाद्रपद गणेशोत्सवानिमित्त महिलांसाठी अथर्वशीर्ष पठण आयोजित करण्यात आले होते.

त्या प्रसंगी पद्मश्री शंकर जी महादेवन यांच्या सुमधुर आवाजाने गणेशाची आराधना करून अथर्वशीर्ष पठणाला सुरुवात करण्यात आली त्यावेळी अभिनेत्री सायली चौधरी न्यासाचे विश्वस्त आरती साळवी, श्वेता अवर्सेकर कार्यकारी अधिकारी वीणा मोरे पाटील, उप कार्यकारी अधिकारी डॉ संदीप राठोड, वित्त व लेखा अधिकारी उज्वला राणे आणि मंदिरातील ब्रह्मवृंद उपस्थित होते.
सुर निरागस हो..हे गीत सादर करुन श्री सिद्धिविनायका चरणी
शंकर महादेवन यांनी वाहिली वाहिली स्वरांजली

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here