Home Trending Now बालरंगभूमी परिषद बृहन्मुंबई शाखा (अखिल भारतीय मराठी नाटयपरिषदेशी संलग्न संस्था) यांचे मार्फत...

बालरंगभूमी परिषद बृहन्मुंबई शाखा (अखिल भारतीय मराठी नाटयपरिषदेशी संलग्न संस्था) यांचे मार्फत लोककला महोत्सव – दि १८व १९ ऑगष्ट

193
0

सांघिक आणि एकल स्वरूपाचे लोककलेचे कार्यक्रम

  • बालरंगभूमी परिषद बृहन्मुंबई शाखा (अखिल भारतीय मराठी नाटयपरिषदेशी संलग्न संस्था) यांचे मार्फत लोककला महोत्सव – दि १८व १९ ऑगष्ट, २०२४ रोजी आयोजित करण्यात आला असून या अंतर्गत सांघिक आणि एकल स्वरूपाचे लोककलेचे कार्यक्रम लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नाटयगृह भायखळा, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेले आहेत. या कार्यक्रमास अखिल भारतीय नाटय परिषदेचे विश्वस्त, अशोक हांडे, अध्यक्ष .प्रशांत दामले, बालरंगभूमी अध्यक्षा निलमताई उदय शिर्के सामंत, तसेच अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत
  • सदर कार्यक्रमा अनुषंगाने दिनांक १८ ऑगष्ट २०२४ रोजी दुपारी २ वाजता लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नाटयगृह, भायखळा, मुंबई येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.
  • वरील पत्रकार परिषदेचे वृत्तांकन करण्यासाठी कृपया आपले प्रतिनिधी पाठवावेत ही विनंती.

स्थळ :- लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नाटयगृह भायखळा, मुंबई
वेळ: दुपारी २ वाजता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here