*मराठी माणसाने नोकरी मागणारा नव्हे, तर नोकरी देणारा उद्योजक बनावे; महाराष्ट्र शासन खंबीरपणे पाठीशी! – मंत्री उदय सामंत*
मराठा सेवा संघ प्रणित, मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था आयोजित ‘ग्लोबल मराठा बिझनेस एक्स्पो २०२६’ च्या उद्घाटन सोहळ्याला मोशी येथे उपस्थित राहिलो.
यावेळी केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, खासदार श्रीरंग बारणे, BVG समूह प्रमुख हनुमंतराव गायकवाड, संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर, अध्यक्ष संजय वायाळ, माजी आमदार विलास लांडे उपस्थित होते.
मराठी उद्योजकांनी जागतिक स्तरावर ओळख निर्माण करावी. तरुण व महिला उद्योजकांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून अर्थसहाय्य. उद्योगपूरक धोरणे व सहकार्यासाठी शासन कटिबद्ध.
*






















