Home राजकीय काल, आज आणि भविष्याचे आश्वासक चित्र एकाच फ्रेम मध्ये कैद…!

काल, आज आणि भविष्याचे आश्वासक चित्र एकाच फ्रेम मध्ये कैद…!

149
0

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून फोटो ट्विट
पुणे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे आणि या यात्रेतून काही आगळेवेगळे फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहे.

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक गोंडस फोटो ट्विट केला आहे ज्यात एक बाप आपल्या मुलासोबत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो घेऊन उभा आहे.
आमच्या शिवस्वराज्य यात्रेत मी कुणाच्या तरी भाषणात ऐकलं.. ‘जे पेरलं ते उगवतं…’ या बापाने आपल्या लेकराच्या हातात महाराष्ट्राचा पुरोगामी ‘विचार’च सोपवला आहे.

काल, आज आणि भविष्याचे आश्वासक चित्र एकाच फ्रेम मध्ये कैद…! असे कॅप्शन जयंत पाटील यांनी या फोटोला दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here