Home पालघर-ठाणे / नवी मुंबई / रायगड / रत्नागिरी / सिंधुदुर्ग जल जीवन मिशनच्या अपूर्ण नळपाणी योजनांचा आढावा; कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश!

जल जीवन मिशनच्या अपूर्ण नळपाणी योजनांचा आढावा; कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश!

36
0

जल जीवन मिशनच्या अपूर्ण नळपाणी योजनांचा आढावा; कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश!

रत्नागिरीतील माळनाका येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात आज मतदारसंघातील जल जीवन मिशनअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या नळपाणी योजनांचा आढावा घेतला.
या बैठकीत अपूर्ण असलेल्या तसेच अद्याप सुरू न झालेल्या योजनांची सद्यस्थिती, कामातील अडचणी आणि योजना पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी याबाबत सविस्तर माहिती घेतली. संबंधित अधिकारी, कंत्राटदार आणि कंपन्यांना प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून पाणीपुरवठा सुरू करण्याचे निर्देश दिले.
काही गावांमध्ये विहिरींची अनुपलब्धता, पाइपलाइनची कामे अपूर्ण असणे, पाइपलाइनमध्ये बिघाड तसेच इतर तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याच्या बाबींची दखल घेतली. तसेच महावितरणकडून वीजजोडणी, रोहित्र (डीपी) आणि वीजपुरवठ्यासंदर्भात येणाऱ्या अडचणींचाही आढावा घेण्यात आला……

Facebook : https://www.facebook.com/share/p/19vh41Jhoe/

Instagram : https://www.instagram.com/p/DeWx4usjYv4/?utm_source=ig_web_button_share_sheet&cplk=MzRlODBiNWFlZA==

X : https://x.com/samant_uday/status/2109276730812948508?s=20

Youtube : http://youtube.com/post/UgkxiD56rAMoJ0jH1GiIO5BgISQRcm4oAEA8?si=Im7CGYHpiYVGo8_e

LinkdIn : https://lnkd.in/p/gCHBGaRx

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here