Home मुंबई *नवी मुंबईत देशातील सर्वात मोठा जेम्स अँड ज्वेलरी पार्क – उद्योगमंत्री डॉ....

*नवी मुंबईत देशातील सर्वात मोठा जेम्स अँड ज्वेलरी पार्क – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांची घोषणा*

52
0

*नवी मुंबईत देशातील सर्वात मोठा जेम्स अँड ज्वेलरी पार्क – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांची घोषणा*

* BKC मधील जिओ वर्ल्ड सेंटर येथे *GJS – India Gem & Jewellery Show* च्या उद्घाटनप्रसंगी दीप प्रज्वलन करताना उद्योग मंत्री *डॉ. उदय सामंत*, GJC चे अध्यक्ष राजेश रोकडे व इतर पदाधिकारी.

* GJS 2026 च्या व्यासपीठावरून संबोधित करताना उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत. मागे बोर्डवर – _02-04 October 2026 – Jio World Convention Centre, Mumbai_. व्यासपीठावर – An Initiative by GJC.

* ज्वेलरी प्रदर्शनातील स्टॉल्सना भेट देताना डॉ. उदय सामंत यांनी सोन्याच्या दागिन्यांची पाहणी केली. (Namoh Arihant CZ Jewellery स्टॉल)

* GJS शोचे फीत कापून उद्घाटन करताना मंत्री डॉ. उदय सामंत. सोबत GJC पदाधिकारी.

* GJS च्या GJS लोगोसमोर सर्व पदाधिकाऱ्यांसोबत ग्रुप फोटो.

* GJC तर्फे मंत्री डॉ. उदय सामंत यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करताना.

–
> *मुंबई -* राज्यात ३ लाख कोटींचा जेम्स अँड ज्वेलरी व्यवसाय, देशात १२ लाख कोटींची उलाढाल. नवी मुंबईत देशातील सर्वात मोठा जेम्स अँड ज्वेलरी पार्क उभारणार – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत. ८.५ लाख कोटींच्या गुंतवणूक करारातून ३ लाख रोजगार – सांगलीच्या विटा-आटपाडीच्या कारागिरांचे कौतुक – दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे आवाहन. BKC मध्ये GJS 2026 चे उद्घाटन.

*Photo Credit: Maimedia24 / GJC*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here