Home उद्योग / शिक्षण वार्ता *नंदुरबारच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा – ५,००४ कोटींची गुंतवणूक, ७,७७८ रोजगार*

*नंदुरबारच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा – ५,००४ कोटींची गुंतवणूक, ७,७७८ रोजगार*

5
0

*नंदुरबारच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा – ५,००४ कोटींची गुंतवणूक, ७,७७८ रोजगार*

राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री *मा. ना. उदयजी सामंत* यांनी आज नंदुरबार जिल्हा गुंतवणूक परिषदेत उद्योजकांशी संवाद साधला. जिल्ह्यातील औद्योगिक संधी, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

*परिषदेतील ठळक मुद्दे:*
💰 *१२३ सामंजस्य करार (MoU)* वर स्वाक्षऱ्या
💰 *₹५,००४ कोटींची* एकूण गुंतवणूक प्रस्तावित
👷 *७,७७८ रोजगार* संधी निर्माण होणार
👕 *वस्त्रोद्योगात ₹४,७८७ कोटींची* सर्वात मोठी गुंतवणूक

*उपस्थित मान्यवर:*
आमदार चंद्रकांत रघुवंशी, प्रधान सचिव पी. अनबगलन, सहसंचालक वृषाली सोने, जिल्हाधिकारी अपार गोगटे, MIDC उपमुख्य कार्यकारी अधिकारी शंकर बर्गे, औद्योगिक संघटना अध्यक्ष नरेंद्र अग्रवाल, मैत्री नोडल अधिकारी रविराज इळवे, GM DIC निलेश गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने उद्योजक उपस्थित होते.

*सविस्तर बातमी: http://mai24news.in*

*#UdaySamant #Nandurbar #NandurbarInvestment #MIDC #MaharashtraIndustry #TextileIndustry #Employment #MaiMedia24*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here