मुंबईत गोविंदा उत्सवात ११८ गोविंदा जखमी*
मुंबईतील शासकीय आणि BMC रुग्णालयांकडून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार गोविंदा उत्सवातील जखमींची आकडेवारी:
– *एकूण जखमी:* ११८
– *ऍडमिट:* ०५
– *उपचार सुरू:* ८०
– *डिस्चार्ज:* ३३
*विभागवार:*
– CT Hospitals: जखमी ८३, ऍडमिट ०१, उपचार ६७, डिस्चार्ज १५
– ES Hospitals: जखमी २१, ऍडमिट ०४, उपचार ०७, डिस्चार्ज १०
– WS Hospitals: जखमी १४, उपचार ०६, डिस्चार्ज ०८
*सर्वाधिक जखमी आढळलेली रुग्णालये:*
– KEM: २९जखमी (१४ उपचार सुरू, १५ डिस्चार्ज)
– Nair: १७ जखमी (सर्व १७ डिस्चार्ज)
– Rajawadi: १३ जखमी (०४ ऍडमिट)
– Hinduja: 08, Potdar: 11




















