हिंदुह्रदयसम्राट मा बाळासाहेब ठाकरे यांच्या छ शिवाजी महाराज पार्क स्मृतीस्थळावर
विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मोठ्या साहेबांना चाफ्याचा हार अर्पण केला.तसेच विधानपरिषदेच्या उपसभापती पदाचा कार्य अहवालही सादर केला.
यावेळी सोबत अक्षयमहाराज भोसले,प्रवक्ता शिल्पा बोडके व पुणें महिला संपर्क प्रमुख सुदर्शना त्रिगुणाईत



















