*१. SEO Title :*
Walk For Water Maharashtra:
बातमी
*३६ जिल्ह्यात ३लाख नागरिकांचा सहभाग, जलसंधारणाची लोकचळवळ – संजय राठोड*
walk-for-water-maharashtra-36-jilhya-3-lakh-nagrik-sanjay-rathod
मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या ‘वॉक फॉर वॉटर’ उपक्रमाला राज्यभर प्रतिसाद. वरळी मुंबईसह ३६ जिल्ह्यात ३ लाखांहून अधिक नागरिकांनी ३ किमी पदयात्रा काढत जलसंधारणाचा संदेश दिला.





















