Home Trending Now देशाच्या चौकीदाराचे झोळीत काय भरलं?“मेलोडीचे सिन…पण नीती,नीट आणि न्याया ची चर्चा नाही`-...

देशाच्या चौकीदाराचे झोळीत काय भरलं?“मेलोडीचे सिन…पण नीती,नीट आणि न्याया ची चर्चा नाही`- शीतल हरीश करदेकर

92
0

 

`देशाच्या चौकीदार झोळीत काय भरलं?`
`मेलोडकी सिन…पण नीती, नीट आणि न्यायाची चर्चा नाही`- शीतल हरीश करदेकर.

`२०१४:”युवांचा देश,युवांची सुटका”`
`२०२६:”युवांचा आवाज कोणणार?”

●`१.युवांचा आवाज कोण ऐकणार?`●
*पेपरफुटी*:NEET,NET,SSC-पक्षा पेपर बाहेर.लाखो पात्राची वर्ष वाया.
अग्निवीर*:४ वर्षाची नोकरी.`शहीद`चे पणेशन नाही. बोलले की लाठीचार्ज.
*बेरोजगारी*:पदवीधर रिक्षा चालवतोय, पोस्टर चिटवतोय.`स्किल इंडिया` फक्त जाहिराती.
*उत्तर*: `प्रतिमा वाचवा`, `देशद्रोही` चा ठप्पा.

*`२. बेटी बचाओ चीसवणूक*
मुळो जमीनोचा प्रचार केला.
*मणिपूर २०२३*:दोन महिलांची नग्नधिंड.७८ दिवसांनी बोलले.
*हाथरस २०२०*:बलात्कार पीडितेचा मध्यरात्री टाकून जाळला.
*नाव २०१७*:आरोपी महिला.पीडितेच्या पोलीस कस्टडीत मारले.
*कडा २०१८*:८ वर्षांच्या बाल मंदिरात विरोध.आरोप समर्थन तिरंगा मोर्चा.
एनसीआरबी: एका पक्षावरची उमेदवारी.

●`३.उज्ज्वला ते उच्चशिक्षण-जबाबदारी नाही`●,
उज्ज्वल योजना*:दिवे लावफोटो काढले.पण सिलेंडर १२०० ला नेला.गरीब पुन्हा चुलीकडे गेला.
*शिक्षण मंत्री यांनी लेखक पण पेपरफुटी दिली.

●४.अन्नदाता आणि-तिघही खालची स्थिती`●
*शेतकरी २०२०-२१*:१ वर्ष आंदोलन,७०+ शहीद.` त्यांना खालिस्तानी` म्हटले. शेतमालाला हमीभाव आजही नाही.
*महिला लोकसभा २०२३*: ऑम्पिक मेडल विजेत्या फरफटल्या.`खेलो इंडिया` चा खोटारडेपणा उघडा.

●`५.राजधर्म आणि न्यायाचा खून`●८
*गोधरा २००२*:मुख्यमंत्री असताना `राजधर्म` पाला नाही.करवी वाचवले `बाळासाहेब ठाकरे`नी.
*`जिस्टिस लोया`*:स्पेशल सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश. मोटा खटला सामना करताना त्यांचा `शक्य घटना घडली. फाइल बंद. कागो

६..दुनिया मुठ्ठी मे चा दावा-लोकशाहीची किंमत*
`नारा` नाही.फक्त `पक्षले.आमदार विकत घेतले.सरकारे पाडली.`शिवसेना,NCP,JDS चे तुझे केले.` `एकच पूर्ण पण` पहा . .

* निष्कर्ष: हे सरकार संसदेचे नाही… ` हे सरकार फक्त मोदीशाहीचे आहे. ` *
आणि मोदीशाहीत प्रश्न विचारला की ` देशद्रोही ` चा ठप्पा लागण्याची शक्यता दाट आहे..

* उपसंहार:नवीन धर्माची परीक्षा *
` बेटी बचाओ` ही घोषणा होती. मात्र ` बेटीचा आवाज दाबू नका ` ही आजची गरज वनली आहे.
` उज्ज्वला ` चे दिवे लावले ,पण अंधार ठेवला .`उच्च शिक्षण ` ची निवडक ,पण पेपरफुटी दिली.
देशाची ग्रामपंचायत सुच असेल तर जीडीपी पहा. ९ नंतर बघा बघा, एक आदिवासी महिला, एक महिला, एक विद्यार्थी सुरक्षित आहे का ते बघा.
जोपर्यंत महिलांची नग्न धिंड निघते,मृतदेह तंत्राशी जाळले जातात,मंदिरा फक्त फटकतात,शेतकरी करतात,महिलांना फरटले जाते आणि त्यांच्या खळेवाल्या चालतात-तोपर्यंत कोणतेही महान काम `अपूर्ण` आहे.

* हा विषय फक्त निर्णयाचा नाही.हा विषय ` माणुसकी ` , ` मानवतेचा ` आणि ` न्यायाचा ` आहे. *
` अहिंसा परमो धर्म ` आणि ` सत्यमेव जयते ` हेच आपलं ब्रीद हवं.
* पण त्या पेटारात ` अहिंसा ` नाही , ` न्याय ` नाही , ` दडपशाही ` आणि ` पक्षफोडी ` आहे. *

कारण जनता आता घोषणा देत नाही;ती सुरक्षा मागते.

* ` देशाच्या चौकीदाराने झोळीत काय भरलं ? ` असं विचारल्यावर उत्तर येतं की ` मेलोड सिन ... पण नीती आणि न्यायाची चर्चा नाही ` * ` 📢 `

राजधर्म आजही खुंटीला टांगलेला आहे.. आणि चौकीदार मुजोर बनला आहे… पॅवरबाज झाकणझुले चाणक्य आजही पाठीत खंजीर खूपसत आहेत.

अशांना स्वत:हून फेकण्याचे काम आजची युवा शक्ती करेल

—-

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here