*नीलमताई शिर्के – सामंत यांचा एक हात मद्दतीचा…!*
आचार्य अत्रे रंगमंदिराचे साऊंड ऑपरेटर कै. सचिन माने यांच्या निधनानंतर त्यांचे कुटुंब संकटात सापडले होते. आज त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना आधार दिला.
कुटुंबाला ‘श्री श्री बालाजी’ संस्थेतर्फे १ लाख रुपये आणि बालरंगभूमी परिषद, मध्यवर्तीतर्फे १०,००० रुपयांची आर्थिक मदत दिली. इतकेच नव्हे, तर त्यांच्या पत्नीला नोकरी आणि मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. या कठीण काळात आम्ही माने कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.
#BalrangbhumiParishad #NeelamShirkeSamant #Humanity #SupportingArtists #Ratnagiri #CommunityService #SocialResponsibility
Neelam Shirke Samant Balrangbhumi Parishad Mumbai

















