Home Uncategorized *शिवसेनेचा ध्यास.. घराघरात गॅस…*

*शिवसेनेचा ध्यास.. घराघरात गॅस…*

14
0

*कार्य शिवसेनेचे ऐतिहासिक कार्य*
*सायन प्रतीक्षा नगर येथील संक्रमण शिबिरातील रहिवासी वर्गास आनंदाची बातमी*
*गेली कित्येक वर्ष संक्रमण शिबिरातील रहिवासी वर्गास आपल्या घरात MGL GAS पाइपलाइनची मागणीला यश मिळत नव्हते.महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री,एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने,शिवसेना नेते माजी खासदार राहुल शेवाळे साहेब,विभागप्रमुख माजी नगरसेवक मंगेश सातमकर साहेब सहकार्याने,नगरसेवक रामदास कांबळे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे सायन प्रतीक्षा नगर येथील संक्रमण शिबिरातील सर्व इमारतींमधील सर्व रहिवासी वर्गास माझ्या मागणीनुसार खालील विशिष्ट योजनेत MGL GAS पाइपलाइनची व्यवस्था करण्यात आली आहे.*
*MGL GAS पाइपलाइनची जोडणी योजनेची माहिती*
*१)अनामत रक्कम -६०००/-*
*+ कनेक्शन चार्ज -८८५/-*
*एकूण – ६८८५/-*
*२)कनेक्शन चार्ज -८८५/-*
*EMI- ५४८/- १२बिल=६५७६/-*
*३)कनेक्शन चार्ज -८८५/-*
*रू.१/- प्रति दिवस +GST एकूण प्रति महिना रू.३५/-*
*४) नोंदणी फी मोफत*

*विशेष टीप – १)नोंदणी मोफत आहे. MGL GAS कनेक्शन घेतल्यानंतर जो प्लॅन घेणार त्यानुसार सर्व रक्कम गॅस बिलात येणार आहे*
*२)पहिल्या २ योजनेमधील अनामत रक्कम परत( रिफंड ) मिळणार.*
*३)पुढील आठवड्यात पासून महानगर गॅसच्या माध्यमातून जोडणीचे काम सुरू करण्य प्रयत्न याची सर्व राहिवश्यानी नोद घेणे*
*MGL GAS कनेक्शन घेण्यात काहीही अडचण आली तर शाखेशी संपर्क साधवा* असे आवाहन
*रामदास कांबळे*
*नगरसेवक* *पूजा कांबळे* *समाजसेविका*
यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here