Home मुंबई शशिकांत पाटील यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

शशिकांत पाटील यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

42
0

*दादर वृत्तपत्र विक्रेता संघाचे सदस्य श्री.शशिकांत पाटील यांचे शुक्रवार दि. २७.मार्च २०२६ रोजी रात्री हृदय विकाराच्या झटक्याने आकस्मित निधन झाले.*
*त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार शनिवारी* *दादरच्या शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत करण्यात आले.*
*त्यांची दशक्रिया विधी दि५ एप्रिल ला सकाळी ६ते ७ दरम्यान करण्यात येणार आहेत. तर मंगळवार ७एप्रिल ला १२वे त्यांच्या निवासस्थानी करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे.*
*शशिकांत पाटील यांच्या*
*आत्म्यास शांती लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना*
🙏🙏
*शोकाकुल*
*दादर वृत्तपत्र विक्रेता संघ*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here