Home दिल्ली धीरज शर्मा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी;राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी केली...

धीरज शर्मा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी;राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी केली नियुक्ती…

193
0

धीरज शर्मा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी;राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी केली नियुक्ती…

नवी दिल्ली –  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्या मान्यतेने धीरज शर्मा यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

अजितदादा पवार यांनी धीरज शर्मा यांना नियुक्ती पत्र देताना आपल्या नेतृत्वात पक्षाचे युवा संघटन अधिक मजबूत होईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, कृषीमंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here