Home छायाचित्रे / व्हिडिओ डॉ. अमोल कोल्हे यांनी मतदानाचा हक्क बजावला. छायाचित्रे / व्हिडिओ डॉ. अमोल कोल्हे यांनी मतदानाचा हक्क बजावला. 199 0 महाविकास आघाडीचे शिरुर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी मतदानाचा हक्क बजावला. चला, मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडूया