Home छायाचित्रे / व्हिडिओ बाळासाहेब थोरात यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला छायाचित्रे / व्हिडिओ बाळासाहेब थोरात यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला 183 0 विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी जोर्वे ता.संगमनेर या आपल्या गावी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला..