Home मुंबई भाजपा कार्यकर्त्यांचा शिवसेना ( उबाठा) पक्षात प्रवेश

भाजपा कार्यकर्त्यांचा शिवसेना ( उबाठा) पक्षात प्रवेश

183
0

भारतीय जनता पार्टीचे माहीम विधानसभेचे महानगर प्रमुख कमल भगवानदास बेतवाला, अफजल अखतर सय्यद, बबलू शारदाप्रसाद बेतवाला, इरफान सय्यद, निखिल उसगावकर, अफताब शेख, दानिश शेख, अहाद शेख, आवेज खान, साहिल खान यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला.

यावेळी विभागप्रमुख महेश सावंत, विधानसभा संघटक राजू पाटणकर भा.का.सेनेचे सह चिटणीस अमोल कदम यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here