Home Uncategorized *विधिमंडळ पावसाळी अधिवेशन – २०२५*

*विधिमंडळ पावसाळी अधिवेशन – २०२५*

73
0

*दिवस – तिसरा*

महायुती -भाजप सरकारची लाडकी कंपनी मेघा इंजिनिअरिंगला राज्यात अनेक प्रकल्प निकृष्ट दर्जाचे काम करून सुद्धा देण्यात आले आहे. मेघा इंजिनिअरिंगने महाराष्ट्रात विविध विकास कामांत ३ हजार कोटीचा भ्रष्टाचार केला असल्याने आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.

3 हजार कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्यांचा धिक्कार असो

मेघा पाठीशी घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो

अशा जोरदार घोषणाबाजी करत मेघा इंजिनिअरिंगच्या भ्रष्टाचाराचा निषेध व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here