Home Trending Now आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार.

आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार.

140
0

इंडिया आघाडीचे सरकार येताच जातीय जनगणना करुन आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार.

जातनिहाय जनगणनेच्या आकड्यांच्या आधारे मराठा, धनगर व इतर छोट्या जातींची आरक्षणातील भागिदारी वाढवणार

राहुल गांधी यांची पुण्यात मोठी घोषणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here