23 भिवंडी लोकसभा मतदारसंघात
*दुसऱ्या दिवशी दोन नामनिर्देशन पत्रे दाखल *
*- निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव*
ठाणे, दि. 29 (जिमाका) – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी दोन नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत त्याचा तपशील खालीप्रमाणे आहे

1. सुरेश गोपीनाथ म्हात्रे (बाळ्या मामा) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( शरद पवार गट)
2. कपिल मोरेश्वर पाटील भारतीय जनता पार्टी
अशी दोन नामनिर्देश पत्र दाखल झाली आहेत. तर
आज एकूण 8 जणांनी 28 नामनिर्देश अर्ज घेऊन गेले आहेत, अशी माहिती 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली.
आज नामनिर्देशन पत्रे घेऊन गेलेल्या पक्षांची/प्रतिनिधी पुढील प्रमाणे –
अपक्ष 11
एम आय एम ..05
बहुजन महापर्टी 01
धनवान भारत पार्टी. – 03
बहुजन विकास आघाडी पार्टी.02
भारतीय मानवता पार्टी 02
स्वाभिमानी republic party 02
अमन समाज पार्टी 02
एकूण 28 नामनिर्देशन पत्र घेऊन गेले
पहिल्या दिवशी एकूण 54 नामनिर्देशनपत्रे आज दुसऱ्या दिवशी 28 असे एकूण 82 नामनिर्देशन पत्र देण्यात आली आहेत.




















