Home छायाचित्रे / व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुख्य प्रवक्त्या विद्या चव्हाण

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुख्य प्रवक्त्या विद्या चव्हाण

182
0

आदरणीय शरद पवार साहेबांनी सुनेत्रावहिनींवर केलेले वक्तव्य क्लेषदायक असल्याची प्रतिक्रिया महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकरांनी दिली आहे. महिलांसाठी धोरण राबवणारे हे तेच शरद पवार आहेत का? मोठ्या भावाची पत्नी आईसमान असते असं म्हणणाऱ्या सुप्रिया सुळेंना आता मोठी वहिनी परकी का वाटतेय असा सवालही रुपाली चाकणकर यांनी उपस्थित केला.

*त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुख्य प्रवक्त्या विद्या चव्हाण यानी दिलेली प्रतिक्रिया*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here