Friday, October 30, 2026
Home Authors Posts by Sheetal Karrdekar

Sheetal Karrdekar

Sheetal Karrdekar
6396 POSTS 0 COMMENTS

नवी दिल्लीत डावी कडवी विचारसरणी प्रभावीत क्षेत्राची सुरक्षा, विकासाबाबत आढावा बैठक

माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नक्षलग्रस्त भागात रस्ते, पायाभूत सुविधा, इंटरनेट, उद्योग, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रांत प्रभावी विकास काम नवी दिल्ली, राज्यात...

लोकशाही बळकट करण्यासठी ग्रामसभेचे मोठे योगदान राज्यपाल सी. पी राधाकृष्णन

पालघर ग्रामसभा ही केवळ गावकऱ्यांची सभा नसून लोकशाहीचे उत्तम उदाहरण आहे. लोकशाही बळकट करण्यासठी ग्रामसभेचे मोठे योगदान असल्याचे राज्यपाल सी. पी राधाकृष्णन यांनी सांगितले. जव्हार...

हेल्दी डाएट आणि रेकी हीलिंग या विषयावर नेहा जैन यांचे व्याख्यान

यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्ट (फडके श्री गणपती मंदिर) आणि योगप्रणाली यांच्या संयुक्त विद्यमाने हेल्दी डाएट आणि रेकी हीलिंग या विषयावर नेहा जैन...

वादग्रस्त रश्मी शुक्लांना पोलीस महासंचालक पदावरून हटवा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे निवडणूक आयोगाला स्मरणपत्र रश्मी शुक्लांची मुदतवाद विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला फायदा पोहचणारी मुंबई,  राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांना बेकायदेशीरपणे मुदतवाढ दिली असून...

लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांचा पुण्यात महर्षी पुरस्काराने सन्मान

संगमनेर काॅग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा विधिमंडळ पक्षाचे नेते आणि राज्यातील कृषी ,सहकार, शिक्षण, ग्रामीण विकास या सर्व क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे आणि राज्यभरातून...

कृषीविषयक संशोधन अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यत पोहचविण्यासाठी प्रयत्न करावेत- विधान परिषदेच्या उपसभापती डॉ....

बारामती,  शेतकऱ्यांच्या उत्पनात वाढ होऊन त्यांच्या शेतमालाला योग्य प्रकारे भाव मिळण्यासोबतच नैसर्गिक आपत्तीच्या काळात पिकांचे होणारे नुकसान टाळण्याकरीता कृषी विषयक संशोधन अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यत पोहचविण्यासाठी प्रयत्न...

अदानीच्या घश्यात धारावी घालायचं काम- आदित्य ठाकरे

लुटीसाठी मुंबई महापालिका निवडणुक तुम्ही घेतली नाही का? आदित्य ठाकरेंचा सवाल मुंबई शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, मां. आमदार आदित्यजी ठाकरे मातोश्री येथे पत्रकार परिषद घेतली ....

रस्‍तेविकास झाल्यावर खोदकाम, चर करायला परवानगी नाही;

  वाहनतळांचा व्‍यावसायिक कारणांसाठी वापर करणा-यांवर कठोर कारवाई करावी विविध कामांचा आढावा घेतल्‍यानंतर महानगरपालिका आयुक्‍त श्री. भूषण गगराणी यांचे सक्‍त निर्देश बृहन्मुंबई कार्यक्षेत्रात रस्‍ते काँक्रिटीकरणाची कामे वेगाने...

देशाची सांस्कृतिक विविधता मराठी भाषेमुळे अधिक समृद्ध -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल राज्याच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सत्कार मुंबई  भाषा हे फक्त बोलण्याचे माध्यम नसून आपली संस्कृती, परंपरा, इतिहास आणि साहित्याशी...

सिरियल किलर भाऊ कदम १२ ऑक्टोबरला होणार नव्या नाटकाचा शुभारंभ

नाटकाच्या पोस्टरचे अनावरण ना दीपक केसरकर व सिध्दार्थ कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. अभिनेते भाऊ कदम आणि विनोद हे समीकरण पक्क असताना आता मात्र कॉमेडीचा...