Sheetal Karrdekar
6513 POSTS
0 COMMENTS
स्वाभिमान भारत कप’ १९वी इन्व्हिटेशनल ऑल इंडिया कराटे चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेत...
पहिल्या फेरीत 'कुमिते' मध्ये 'सुवर्ण पदक' आणि काता मध्ये 'कांस्य पदक' आणि अंतिम फेरीत उपविजेता पद पटकावून '१० ग्रॅम चांदीबिस्कीट' आणि 'चषक' देऊन सन्मानित...
*नांदेडच्या विकासात बळवंतराव चव्हाण व वसंतराव चव्हाणांचे मोलाचे योगदान: हर्षवर्धन सपकाळ.*
*मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणांचे काय झाले?*
नांदेड,
"स्व. बळवंतराव चव्हाण व वसंतराव चव्हाण हे सर्वांना सोबत घेऊन जाणारे...
*महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा*
*एकत्रित साहित्यातून नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होईल*
*- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
• महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे एकत्रित महावाड्मय प्रकाशित
मुंबई
"क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई...
*सरकार उलथविण्याची भाषा चीड आणणारी !-*महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जरांगे...
• माता भगिनी, नेत्यांच्या कुटुंबियांबाबत अर्वाच्चपणा
खपवून घेतला जाणार नाही
• *महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जरांगे पाटलांना ठणकावले*
• मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी प्रतिष्ठा...
*श्रीगणेशमूर्ती विसर्जनस्थळांची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी...
मुंबईत श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन सज्ज आहे. या अनुषंगाने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पुर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी दि २६ ऑगस्ट ला...
*१२ पुलांवरून श्रीगणेश मिरवणूक नेताना काळजी घेण्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून आवाहन*
बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील १२ पूल धोकादायक स्वरुपाचे आहेत. काही पुलांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. तर काही पुलांची कामे पावसाळ्यानंतर...
*बालरंगभूमी परिषद बृहन्मुंबई शाखेतर्फे ‘इतिहास महाराष्ट्राचा’ स्पर्धा संपन्न.*
मुलांना इतिहासातील महान व्यक्तिमत्त्वाचे ज्ञान व्हावे, त्यांचा इतिहास, त्यांच्या शौर्य- कथा कळाव्या या प्रामाणिक उद्देशाने बालरंगभूमी परिषद मुंबई शाखेच्या अध्यक्ष अॅड नीलम शिर्के- सामंत...
*सिल्व्हर रॉक्स, पुणे येथे डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या घरी श्री गणेशाची...
*शेतकरी, महिला सुरक्षितता आणि राज्य-देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थना
पुणे, दि. २७ ऑगस्ट २०२५ : गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर सिल्व्हर रॉक्स, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर येथील निवासस्थानी महाराष्ट्र विधान...
* *सामाजिक ऐक्य आणि स्त्रीशक्तीचा संदेश* -डॉ. नीलम गोऱ्हे
*गणेशोत्सव शुभेच्छा!*
मुंबई
गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महाराष्ट्रातील, देशभरातील आणि जगभरातील सर्व गणेशभक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
त्या म्हणाल्या, “गणपती बाप्पा हे...
भारत सरकारने जेष्ठ नागरिक प्राधिकरण स्थापन करावे _ मारुती विश्वासराव
भारत सरकारने जेष्ठ नागरिक प्राधिकरण स्थापन करावे
_ मारुती विश्वासरा
आज जगात ज्येष्ठ नागरिकांची संख्या ८० कोटी इतकी आहे.त्यातील जवळपास वीस टक्के म्हणजेच १५ कोटी जेष्ठ...






























