Home Trending Now फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी अखेर अटकेत; बेल्जियममधून भारतात आणण्याची तयारी

फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी अखेर अटकेत; बेल्जियममधून भारतात आणण्याची तयारी

188
0

फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी अखेर अटकेत; बेल्जियममधून भारतात आणण्याची तयारी
Mehul Choksi Arrested: मेहुल चोक्सीने पंजाब नॅशनल बँकेकडून १३,५००कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा केला होता आणि अटक टाळण्यासाठी तो भारतातून बेल्जियमला ​​पळून गेला होता.

Mehul Choksi arrested in Belgium to be brought to India ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

 

फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी अखेर अटकेत; बेल्जियममधून भारतात आणण्याची तयारी ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया

ब्रुसेल्स/नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) ऐतिहासिक कर्ज घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आणि फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला अखेर बेल्जियम पोलिसांनी अटक केली . तब्बल १३,५०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यानंतर भारतातून फरार झालेला चोक्सी शनिवारी (१२ एप्रिल २०२५) बेल्जियमच्या अँटवर्प शहरात पोलिसांच्या हाती लागला. केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) च्या अपीलवरून ही अटक करण्यात आली असून, तो सध्या बेल्जियममधील तुरुंगात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here