Home मनोरंजन एकल नाट्यमहोत्सवाचे उद्घाटन नाट्यप्रेमी आ महेश सावंत यांच्या हस्ते…!

एकल नाट्यमहोत्सवाचे उद्घाटन नाट्यप्रेमी आ महेश सावंत यांच्या हस्ते…!

172
0

एकल नाट्यमहोत्सवाचे उद्घाटन नाट्यप्रेमी आ महेश सावंत यांच्या हस्ते…!

(गणेश तळेकर)
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सहयोगाने स्वामीराज प्रकाशन आयोजित ‘एकल नाट्य महोत्सवा” चे उद्घाटन आमदार महेश सावंत यांनी केले . यावेळी  नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे, कवी  प्रा. अशोक बागवे, दिग्दर्शक मंगेश सातपुते, महोत्सवाचे सूत्रधार सुधीर चित्ते आणि स्वामीराज प्रकाशनाचे रजनीश राणे उपस्थित होते. याप्रसंगी प्रा.अशोक बागवे यांच्या ‘नाटयस्वधर्म’ आणि अजितेम जोशी यांच्या ‘स्मरण रंग’ या पुस्तकांचे प्रकाशन

करण्यात आले.‌

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here