Home महाराष्ट्र डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनायशवंतराव चव्हाण सेंटरचा २०२४ चा ‘यशवंतराव...

डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनायशवंतराव चव्हाण सेंटरचा २०२४ चा ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर

267
0

 

यशवंतराव चव्हाण सेंटरचा २०२४ चा ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर

डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांन

२०२४ चा ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर करण्यात आला . राष्ट्रीय पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी हा पुरस्कार विख्यात समाजसेवी दांपत्य डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांना सामुदायिक आरोग्य संशोधन, विशेषत: आदिवासी क्षेत्रातील बालमृत्यू आणि बालरोग न्यूमोनिया नियंत्रित करण्यामध्ये दिलेल्या वैशिष्ट्यपूर्ण योगदानाबद्दल देण्यात येईल. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात, १२ मार्च २०२५ रोजी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येईल. असे जाहीर केले

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here