Home मुंबई महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन

महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन

124
0

‘महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिना’निमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील हुतात्मा स्मारकाला भेट देऊन शहीद हुतात्म्यांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर हेदेखील यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here