Home मुख्य बातम्या मुंबई शहर जिल्ह्यात दहा विधानसभा मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत अंदाजे ०६.२५ टक्के...

मुंबई शहर जिल्ह्यात दहा विधानसभा मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत अंदाजे ०६.२५ टक्के मतदान*

126
0

 

*मुंबई शहर जिल्ह्यात दहा विधानसभा मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत अंदाजे ०६.२५ टक्के मतदान*

मुंबई, दि. २० नोव्हेंबर, २०२४ :- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात आज दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०७.०० वाजेपासून सुरुवात झाली. *मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात सकाळी ०९.०० वाजेपर्यंत अंदाजे ०६.२५ टक्के मतदान झाले आहे.*
मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील सकाळी ०९.०० वाजेपर्यंतची विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी (अंदाजे) खालीलप्रमाणे :-

*विधानसभा मतदारसंघ* *मतदानाची टक्केवारी (अंदाजे)*
१७८धारावी – ०४.७१ टक्के
१७९ सायन-कोळीवाडा – ०६.५२ टक्के
१८० वडाळा – ०६.४४ टक्के
१८१ माहिम – ०८.१४ टक्के
१८२ वरळी – ०३.७८ टक्के
१८३ शिवडी – ०६.१२ टक्के
१८४ भायखळा – ०७ .०९ टक्के
१८५ मलबार हिल – ०८.३१ टक्के
१८६ मुंबादेवी – ०६.३४ टक्के
१८७ कुलाबा – ०५.३५ टक्के
###

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here