Home Trending Now माई संघटनेचे अध्यक्ष व कोषाध्यक्ष यांनी घेतली वित्त सचिव ओ पी गुप्ता... Trending Nowराजकीय माई संघटनेचे अध्यक्ष व कोषाध्यक्ष यांनी घेतली वित्त सचिव ओ पी गुप्ता यांची भेट 173 0 माई संघटनेचे अध्यक्ष शितलताई करदेकर व कोषाध्यक्ष चेतन काशीकर यांनी वित्तसचिव ओ पी गुप्ता यांची भेट घेऊन त्यांना माई संघटनेचे निवेदन दिले.