Home मुंबई लोकसभा विरोधी पक्ष नेते खा राहूल गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल आ...

लोकसभा विरोधी पक्ष नेते खा राहूल गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल आ संजय गायकवाड याच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे ॲड संदेश कोंडविलकर यांचे नेतृत्वात निवेदन

160
0

लोकसभा विरोधी पक्ष नेते जननायक खासदार राहूल गांधी यांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल आमदार संजय गायकवाड याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३५१(१)/ (२)/(३) व १९२ अन्वये एफआयआर दाखल करावा यामागणीसाठी दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना काँग्रेस पक्षातर्फे निवेदन देण्यात आले. ॲड संदेश कोंडविलकर ,उपाध्यक्ष मुंबई काँग्रेस सदस्य (अ.भा.काँग्रेस कमिटी) यांंचेेसह मुंबई काँग्रेस सचिव सुभाष नहिरे, अनु.जाती विभाग जिल्हाध्यक्ष प्रमोद लोकरे, वरिष्ठ पदाधिकारी रियाझ खान ऑस्कर रॉड्रिग्ज, अमर झा, अझीज शेख, उदयराम जोशी सुरेंद्र मेहरा, ब्लॉक अध्यक्ष वैभव शाह, सन्नी चौधरी , लता कुळकर्णी , रामप्रवेश चौहान, मुनिराम तिवारी अनिल यादव झिनत शेख, अंजली बिलोर आदि पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here