Home उद्योग / शिक्षण वार्ता एमएमआरडीए व वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांच्या दरम्यान सामंजस्य करार

एमएमआरडीए व वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांच्या दरम्यान सामंजस्य करार

139
0

*एमएमआरडीए व वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांच्या दरम्यान सामंजस्य करार*
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई महानगर प्रदेश (एम.एम.आर) ला ‘जागतिक आर्थिक केंद्र’ म्हणून विकसित करण्याबाबत निती आयोग अहवाल प्रकाशन समारंभ. मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण-

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथील समारंभास उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक मंत्री रविंद्र चव्हाण, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार मिलिंद देवरा,
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष प्रा. क्लॉस श्वाब, हिल्डे श्र्वाब, निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्हि. आर. सुब्रमण्यम, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ आय. एस. चहल, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आदी उपस्थित.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here