Home Trending Now *बेजबादार शाळा ,संस्थांचा नगारा माध्यमातून वाजवणार!मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया* चे *आपली शाळा...

*बेजबादार शाळा ,संस्थांचा नगारा माध्यमातून वाजवणार!मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया* चे *आपली शाळा -आपलं लेकरु सुरक्षा अभियान*

158
0
*महाराष्ट्रातील सर्व शालेय शिक्षक व पालक संघटनाना  अत्यंत कळकळीचे आवाहन!*
*आपल्या शाळेत विद्यार्थी – विद्यार्थिनी सुरक्षा याबाबत कोणत्या यंत्रणा चांगल्या प्रकारे सुरू आहेत?*
* विद्यार्थ्यांच्या अडचणी तक्रारीबाबत शाळा संस्थापक सहकार्य करतात का ?*
*शाळेमध्ये स्वच्छतागृह आणि इतर सुरक्षेच्या व्यवस्था योग्य प्रकारे आहेत का?*
*तसेच शाळेत विद्यार्थी येण्या जाण्यासाठी असणाऱ्या गाड्यांची सुरक्षा आणि त्या स्कूलबसमध्ये मुलींसाठी असणाऱ्या सेविका यांची नियोजन योग्य प्रकारे असते का?*
* *याची माहिती आम्हाला पुढील नंबर वर व ईमेलवर द्यावी* जेणेकरून आम्ही या सरकारी शाळा तसेच *खाजगी शाळा सरकारी मंंजुरी सहाय्यता आणि सवलतीच्या जागांवर आपल्या शाळा चालवतात मोठ्या फिया आकारतात,त्या शासनाने काढलेल्या जीआर नुसार त्या नियमावलीचे पालन करतात का ?*
*याविषयीची तक्रार अनेकदा झाली तरी शाळा आणि शिक्षणाधिकारी यांच्या संगनमताने हे विषय दाबले जातात !*
* *’बदलापूर बालिका अत्याचार’ घटनेच्या पार्श्वभूमीवर हा विषय ऐरणीवर आला आहे .*
*
*आपल्या सगळ्यांचे सहकार्य व सजगता या विषयात अपेक्षित आहे जेणेकरून पुढे कोणत्याही लेकीवर लेेकावर अन्याय होणार नाही. गुन्हेगार गुन्हे करायला घाबरतील आणि संस्थाचालक आपल्या संस्था काटेकोरपणे चालवतील!*
*आपल्या माहिती नंतर आम्ही प्रत्यक्ष शाळांना भेटही देऊ !*
*बेजबादार शाळा ,संस्थांचा नगारा माध्यमातून वाजवू*

*शीतल करदेकर*
*संस्थापक अध्यक्ष*
*मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया*
7021616645
maimedia24@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here