Home महाराष्ट्र “स्वच्छता करणाऱ्या हातांना सलाम; आता त्यांच्या मुलांनी महाराष्ट्र घडवावा”- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

“स्वच्छता करणाऱ्या हातांना सलाम; आता त्यांच्या मुलांनी महाराष्ट्र घडवावा”- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

16
0

*MAI MEDIA 24 | मुंबई | एक्सक्लुझिव्ह*

*🔴 “स्वच्छता करणाऱ्या हातांना सलाम; आता त्यांच्या मुलांनी महाराष्ट्र घडवावा”*
*- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

*राज्यस्तरीय रुखी समाज महासंमेलन २०२६ मध्ये शिंदेंचे मार्गदर्शन*

मुंबई, ता. २५ – “मुंबईचा खरा हिरो स्वच्छता कर्मचारी आहे,” म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुखी समाजाच्या योगदानाला सलाम केला.

*ठळक मुद्दे:*
✦ सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांनी डॉक्टर, इंजिनिअर, वकील, IAS-IPS, उद्योजक व्हावे
✦ वसाहतींच्या विकासासोबत पुढच्या पिढीचे भविष्य बदलणे महत्त्वाचे
✦ मुलांच्या उच्च शिक्षणासाठी महापालिकेच्या माध्यमातून योजना – आयुक्तांशी चर्चा करणार
✦ करिअर मार्गदर्शन, रोजगार मेळावे, कौशल्य विकास, स्टार्टअप संधी
✦ वसाहत पुनर्विकासात कोणालाही बेघर केले जाणार नाही – चांगली घरे, अभ्यासिका, मैदाने
✦ धोकादायक चेंबरसाठी रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर
✦ “नोकऱ्या मागणारे नव्हे, नोकऱ्या देणारे हात तयार करा” – बाळासाहेबांच्या विचाराचा दाखला

_उपस्थित: माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, अभिजीत अडसूळ, नरेशभाई परमार व समाजबांधव_

*संपादक: प्रो. शीतल हरीश करदेकर | https://maimedia24.com*
#RukhiSamaj #EknathShinde #Mumbai #MAIMEDIA24

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here