Home संमेलन / अधिवेशन / सण / उत्सव धी यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे*पितृपक्षासाठी ३रा अन्नदान कार्यक्रम

धी यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे*पितृपक्षासाठी ३रा अन्नदान कार्यक्रम

28
0

*धी यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे*पितृपक्षासाठी ३रा अन्नदान कार्यक्रम*

या उपक्रमातील तिसरा कार्यक्रम ट्रस्टच्या यशोमंगल सभागृहात संपन्न झाला. आर्यन शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींना अन्नदानाच्या पाकिटाचे वाटप करण्यात आले. यावेळी आर्यन शाळेचे श्री माने सर आणि शोभा मॅडम उपस्थित होते. ट्रस्टतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत जोशी यांनी कार्यक्रमाचे नियोजन आणि निवेदन केले .त्यांना विनय गोरे, अनुष्का जोशी,उमेश थळे आणि धोंडीभाऊ हांडे यांच्या टीमने मदत केल्याने कार्यक्रम यशस्वी झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here